RAINUPDATE | पावसामुळे धुळे, जळगावमध्ये मोठं नुकसान पाहा ह्या गावाची अवस्था. "कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडणार" मंत्री गुलाबराव पाटलांचं आश्वासन.#floods #monsoon #farms #dhule #jalgaon